जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती

Jofra Archer

“जोफ्रा आर्चरचं नसणं राजस्थान संघासाठी मोठा धक्का,” पंजाब विरुद्धच्या लढतीपुर्वी संगकाराने व्यक्त केली चिंता

एप्रिल 12, 2021

राजस्थान रॉयल्स संघाचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा याच्या मते वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची अनुपस्थिती त्यांच्या संघासाठी खूप मोठा धक्का आहे. परंतु भारतीय युवा वेगवान गोलंदाज....