जोफ्रा आर्यर आयपीएलच्या मेगा लिलावात सहभागी

Jofra Archer

मेगा लिलावातून नाव मागे घेतल्यानंतर आर्चरचा यू टर्न, ‘या’ कारणामुळे बीसीसीआयने केलंय शॉर्टलिस्ट

फेब्रुवारी 2, 2022

आयपीएल २०२२ (IPL 2022) पूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारीला मेगा लिलाव आयोजित केल आहे. मेगा लिलिवासाठी १२१४ खेळाडूंनी स्वतःची नावे नोंदवली होती, पण बीसीसीआयने....