जोस बटलरची मन जिंकणारी कृती
बडे दिलवाला जोस! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हार्दिक पुढे निघून गेल्यानंतर बटलरने असे काही करत जिंकली मने
By Akash Jagtap
—
आयपीएल २०२२मधील २४वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ३७ धावांनी ...