जो रुट प्रतिक्रिया

‘जेव्हा त्यांनी डेब्यू केला तेव्हा…’, तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या प्रश्नावर जो रूटची प्रतिक्रिया

जुलै 27, 2025

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरबद्दल एक मोठे विधान केले आहे. रूट म्हणाला की तो लहानपणी सचिनला पाहत मोठा झालो आणि....