झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका

झिंबाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत श्रीलंकेचा दमदार विजय; सहा वर्षांनी घराबाहेर केला हा पराक्रम

सप्टेंबर 1, 2025

झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 2 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 5 विकेट्सने जिंकून श्रीलंकेच्या संघाने मालिका क्लिन स्वीप करण्यात यश मिळवले आहे. श्रीलंकेच्या संघाने या....