टाइमल मिल्स
आयपीएलमध्ये १२ कोटींपेक्षा जास्त रुपये मोजूनही सुपर फ्लॉप ठरलेले दोन क्रिकेटर
दरवर्षी अनेक खेळाडूंवर आयपीएलच्या लिलावामध्ये बोली लावली जाते. या लिलावामुळे बरेच खेळाडू रातोरात लखपती होतात, तर काही खेळाडू निराश होतात. आयपीएलच्या लिलावात काही खेळाडूंवर १०-१२....





