टिम साउथीने ऍरॉन फिंचची विकेट घेतली

VIDEO: शेवटच्या सामन्यात अशा प्रकारे बाद झाला फिंच! अजूनही सामन्यात करू शकतो विशेष कामगिरी

सप्टेंबर 11, 2022

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय कर्णधार आणि सलामीवीर ऍरॉन फिंच आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विशेष काही करू शकला नाही. केर्न्समध्ये खेळल्या जात असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये फिंच 5....