टीम इंडियाच्या भविष्याबाबत विराटची प्रतिक्रिया

“हा केवळ विजय नव्हे, भारतीय क्रिकेटचा भक्कम पाया…”, विजयानंतर विराटची भावनिक प्रतिक्रिया

—
मार्च 10, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीने स्पष्ट शब्दांत सांगितले की त्याचे उद्दिष्ट फक्त आयसीसी ट्रॉफी जिंकणे नाही, तर भारतीय क्रिकेटचा उज्ज्वल भविष्याकडे प्रवास सुकर करणेही तितकेच....