टीम इंडीयाचा स्टार गोलंदाज

बुम-बुमचा दबदबा; आयसीसीनंतर बीसीसीआयने देखील केला विशेष सन्मान….

फेब्रुवारी 1, 2025

मागील वर्षात (2024) टीम इंडीयाचा स्टार गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहचा दबदबा पाहायला मिळाला.  ज्यात त्याने कसोटी आणि टी20 मध्ये चमकदार कामगिरी केली. बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळेच....