टी२० क्रिकेटमध्ये २००० धावा आणि ५० विकेट्स घेणारा पहिलाच खेळाडू

टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा 

ऑगस्ट 31, 2020

२५ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दूसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखला जाणारा....