टी नटराजनची जागा घेऊ शकणारे ३ गोलंदाज
T20 Series: हे आहेत ३ गोलंदाज, जे दुखापतग्रस्त टी नटराजनची घेऊ शकतात जागा
आजपासून (१२ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तत्पूर्वी....






