टी-२० ब्लास्टचा अंतिम सामना
‘तुमसे ना हो पायेगा!’ शेवटच्या चेंडूवर फ्री हिट मिळूनही बलाढ्य संघाने गमावला सामना
शनिवारी (१६ जुलै) इंग्लंमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० ब्लास्टचा अंतिम सामना खेळला गेला. हॅम्पशायरने आणि लंकाशायर यांच्यात हा सामना खेळला गेला असून हॅम्पशायरने शेवटच्या चेंडूवर विजय....






