टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
बुमराहला भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज बनण्याची संधी, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी यूएईमध्ये आहे. भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले नाही.....






