टी-२० वर्ल्ड कप

सौरव गांगुली या ३ कारणांमुळे होऊ शकणार नाही आयसीसीचा पुढील अध्यक्ष

जुलै 18, 2020

आयसीसीचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या अवघ्या २ महिन्यांपूर्वीच आयसीसीचे अध्यक्षपद सोडले. आता लवकरच आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल विचार करीत आहे. निवडणुकीविषयी चर्चा....