टी-20 विश्वचषकात पदार्पण करणारे भारतीय खेळाडू

थेट विश्वचषकातूनच टी-20 कारकिर्दीला सुरुवात करणारे भारतीय खेळाडू

मे 21, 2020

भारताकडून टी-20 विश्वचषकामध्ये पदार्पण करत कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या काही खेळाडूंनी आपला पहिलाच सामना गाजवला होता. यापैकी अनेक खेळाडू सध्या भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत.