टी20 वर्ल्ड कप

‘ते पाहून मला नवल वाटलं’, गावसकरांनी केलं अभिषेक शर्माचं कौतुक; विंडीज सामन्यासाठी टीम इंडियाला हा इशारा

फेब्रुवारी 27, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये गुरुवारी भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळवला. या विजयाव्यतिरिक्त संघासाठी सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे अभिषेक शर्माचा फॉर्म. या सामन्यापूर्वी....

टीम इंडिया सावधान! वेस्ट इंडिजविरुद्धची आकडेवारी पाहता टेन्शनमध्ये मोठी वाढ; विजयाचा मार्ग कठीण?

फेब्रुवारी 27, 2026

​टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा सामना आता वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. हा सामना १ मार्च रोजी कोलकाताच्या मैदानावर खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत....

‘युवराज सिंगपेक्षाही सरस खेळतो अभिषेक…’, टी20वर्ल्ड कप दरम्यान भारतीय दिग्गज खेळाडूचा मोठा दावा!

फेब्रुवारी 27, 2026

गेल्या काही दिवसांत टी-२० वर्ल्ड कपमधील खराब फॉर्ममुळे अभिषेक शर्मा टीकेच्या घेऱ्यात होता. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या ‘करो या मरो’च्या सामन्यात ५५ धावांची खेळी खेळून त्याने आपल्या....

जियो हॉटस्टारवर नाही, आता ‘या’ चॅनेलवर फ्रीमध्ये पहा भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना; जाणून घ्या डिटेल्स!

फेब्रुवारी 27, 2026

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. जर टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल, तर....

उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

फेब्रुवारी 27, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या ‘सुपर ८’ फेरीमध्ये भारतीय संघाला आपला शेवटचा सामना १ मार्च रोजी जिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. जर भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव....

पाऊस बिघडवणार पाकिस्तानचा खेळ; कोलंबोतील हवामान ठरवणार सेमीफायनलचे भवितव्य!

फेब्रुवारी 26, 2026

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ सुपर-८ मधील आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. न्यूझीलंडसाठी....

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; वेस्टइंडीज हरल्याने भारताची सेमीफायनलमधील एन्ट्री सोपी!

फेब्रुवारी 26, 2026

साउथ आफ्रिकेच्या संघाने सुपर ८ च्या सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत ९ गड्यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच साउथ आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपले स्थान....

रोमारियो शेफर्डचा धमाका! सलग 4 चौकार ठोकत रचला नवा इतिहास

फेब्रुवारी 26, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ मधील ७ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक....

शाई होपची ऐतिहासिक कामगिरी; मोडले जुने विक्रम, विंडीज क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात!

फेब्रुवारी 26, 2026

शाई होप (Shai Hope) याने इतिहास रचला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारा तो ११वा फलंदाज ठरला आहे. २०१५ पासून....

टी20 वर्ल्ड कपमध्ये धमाका! सॅम अयुबला मागे टाकत ‘हा’ खेळाडू बनला जगातील नंबर 1 ऑलराउंडर

फेब्रुवारी 25, 2026

आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर क्रमवारीत वरच्या स्थानावर पोहोचत आहेत, तर अनेक खेळाडूंना....

मागवून खाल्लं आणि पोट बिघडलं! किवी कर्णधार सँटनरने शेअर केला त्याचा अनुभव

फेब्रुवारी 25, 2026

‘भूक लागली होती, मी एका अ‍ॅपच्या माध्यमातून मागवलं. ते आलं. मी खाल्लं आणि माझं पोटच बिघडलं’, असं न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सांगितलं. सँटनर वर्ल्डकप मोहिमेदरम्यान....

पाकिस्तानची डोकेदुखी वाढली! भारताप्रमाणेच ‘या’ संघासमोरही टी20 विश्वचषकात पत्करावा लागतोय पराभव

फेब्रुवारी 25, 2026

विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व (राइवलरी) अत्यंत जुने आहे. या शत्रुत्वात भारतीय संघाचेच वर्चस्व पाहायला मिळते. टी-२० विश्वचषकात आता हे समीकरण ८-१ असे....

Pak vs Eng: शाहीन आफ्रिदीचा धमाका, पाकिस्तानला मिळवून दिले दुसरे यश; इंग्लंड 17/2

फेब्रुवारी 24, 2026

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर-८ सामन्यात, पाकिस्तानने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला शाहीन आफ्रिदीने दुसरा धक्का दिला आहे.....

टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलचे तिकीट नक्की! पण सामना होण्याची शक्यता कमी?

फेब्रुवारी 24, 2026

टी20 वर्ल्डकपचा ज्वर हळूहळू शिगेला पोहोचताना दिसत आहे. टीम इंडियाने जेतेपद आपल्याकडेच राखावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सेमी फायनल आणि....

टी20 वर्ल्ड कप दरम्यान नवीन मालिकेची घोषणा; अफगाणिस्तानच्या यजमानपदाखाली ‘हा’ संघ पहिल्यांदाच खेळणार

फेब्रुवारी 24, 2026

आयसीसीच्या टी-२० विश्वचषकाचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेच्या धामधुमीतच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ३....

Previous Next