टी20 विक्रम
जोस बटलरने टी20 क्रिकेटमध्ये केला मोठा पराक्रम; हा खास विक्रम गाठणारा ठरला फक्त पाचवा खेळाडू!
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 19व्या सामन्यात, गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या आणि आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने आपल्या टी20 कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला. एकाना....






