टी20 विश्वचषकात हर्षल पटेल
एकेकाळी भारत सोडणार होता ‘हा’ खेळाडू, आता आयुष्यातील पहिला टी20 विश्वचषक खेळण्यासाठी सज्ज
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारताचा संघ कधी एकदा जाहीर होतो याची खेळाडूच काय चाहतेही चातकासारखी वाट पाहत होते. एकदाची सोमवारी....






