टी20 विश्वचषकासाठी अंतिम 20 संघ
टी20 वर्ल्डकपसाठीचे 20 संघ फायनल! यांना मिळाले तिकिट, तर यांचा झाला हिरमोड
पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिका येथे टी20 विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकासाठी आता सर्व 20 संघांची नावे अंतिम झाली आहेत. आफ्रिका क्वालिफायरमध्ये....






