टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
टी20 विश्वचषक 2022 चे (T20 World Cup 2022) बिगूल वाजले आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकातील सामने खेळले जाणार आहेत. या आयसीसी स्पर्धेसाठी अफगाणिस्तान....






