टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ

Bangladesh Team

टी20 विश्वचषकासाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, शाकिब नाही तर ‘या’ युवा खेळाडूकडे नेतृत्व

मे 14, 2024

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (BCB) आयसीसी टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशच्या टी20 संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच संपलेल्या....