टॉप बातम्या

विराट-रोहितशिवाय इंग्लंडला अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11

मे 10, 2025

रोहित शर्मानंतर, इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत विराट कोहलीशिवाय खेळू शकतो. विराट कोहलीने कसोटी क्रिकेट सोडण्याच्या निर्णयाची माहिती बीसीसीआयला दिल्याचे वृत्त आहे. रोहित शर्मा....

यशस्वी जयसवालने ‘या’ निर्णयावरुन घेतला यु-टर्न, एमसीएकडे पुन्हा केली विनंती

मे 9, 2025

सुमारे एक महिन्यापूर्वी, मुंबईऐवजी गोव्यासाठी रणजी करंडक खेळण्यासाठी एमसीएकडून ना-हरकत प्रमाणपत्र मागणाऱ्या यशस्वी जयस्वालने या मोठ्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. आता जयस्वालने असोसिएशनला ईमेलद्वारे त्यांची....

भारताचं मोठं पाऊल! भालाफेकपटू अर्शद नदीमचे इंस्टाअकाउंट ब्लॉक

मे 1, 2025

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘कायदेशीर विनंती’मुळे अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.भारतात नदीमचे इंस्टाग्राम अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हा संदेश येत आहे, “हे....

क्रिकेटपटूने फोडलं बिंग, हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा केला आरोप!

एप्रिल 25, 2025

माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यावर ‘दहशतवाद्यांना आश्रय आणि पोषण’ देण्याचा आरोप केला आहे आणि दहशतवादाविरुद्ध कडक संदेश दिल्याबद्दल भारतीय....

AIFFने मांडली अनोखी बोली, भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी ठरणार मोठा टप्पा

एप्रिल 11, 2025

एएफसी आशियाई कप 2031 चे आयोजन भारत करू शकतो. या स्पर्धेच्या आयोजनासाठी 7 निविदा प्राप्त झाल्या आहेत, ज्यात संयुक्त निविदा समाविष्ट आहे. अखिल भारतीय फुटबॉल....

ऑलिम्पिक क्रिकेटची संधी मर्यादित, ‘या’ संघाना बसावे लागणार घरात!

एप्रिल 10, 2025

2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिक (Los Angeles Olympics 2028) खूप खास असणार आहे कारण 128 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. सन 1900 मध्ये ऑलिंपिकमध्ये शेवटचे क्रिकेट....