टॉम क्रेग

हॉकी विश्वचषक २०१८: गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला मानावे लागले कांस्य पदकावर समाधान

—
डिसेंबर 16, 2018

भुवनेश्वर। १४व्या हॉकी विश्वचषकात आज (१६ डिसेंबर) गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडला ८-१ असे पराभूत केले. विजेतेपदाची हॅट्ट्रीक करण्याच्या हेतूने आलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्यफेरीत नेदरलॅंड्सकडून पेनल्टी....