टोकियो ऑलिंपिक
‘जय आणि पराजय हा जीवनाचा भाग’, बेल्जियमविरुद्धच्या पराभवानंतर मोदींनी ट्वीट करत वाढवले भारतीय संघाचे मनोबल
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ ने पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ४१ वर्षानंतर अंतिम सामना खेळण्याचे भारताचे स्वप्न संपुष्टात आले....
अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर
टोकियो ऑलिंपिकमध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) महिलांच्या भालाफेक स्पर्धेत ग्रूप ए गटाच्या पात्रता फेरीत भारताची अन्नू राणी १४ व्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे ती या स्पर्धेच्या अंतिम....
हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता कुस्तीतूनही वाईट बातमी....
दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव पराभव सोडला, तर भारताने परत एकही पराभव मिळवला नव्हता. मात्र,....
पीव्ही सिंधूने टोकियोत जिंकले पदक, आता पंतप्रधान मोदींबरोबर खाणार का आईस्क्रीम? वाचा नक्की काय आहे किस्सा
टोकियोमध्ये सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतासाठी रविवारचा दिवस खूप खास ठरला. एकिकडे भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल चार दशकांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश....
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये देशाची मान उंचावली आहे. तिने चीनच्या बिंगजियाओला सरळ सेटमध्ये पराभूत करत महिला एकेरी स्पर्धेत कांस्य पदक....
खुशखबर! १९७२ नंतर भारतीय पुरुष हॉकी संघाची पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये धडक; ग्रेट ब्रिटनवर ३-१ ने विजय
टोकियो ऑलिंपिक्स २०२० चा दहावा दिवस (१ ऑगस्ट) भारतासाठी खूपच खास आहे. महिला बॅडमिंटनमध्ये एकेरी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास....
सिंधूने रचला इतिहास! टोकियोत ‘कांस्य’ जिंकत दोन ऑलिंपिक पदकं मिळणारी बनली भारताची दुसरीच खेळाडू
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील रविवारचा दिवस (३१ जुलै) भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज बॉक्सिंगमध्ये सतीश कुमार, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे....
ऑलिंपिकच्या तयारीमुळे वडिलांना शेवटचे पाहू शकली नव्हती वंदना कटारिया; आता मेडल जिंकून द्यायचीय श्रद्धांजली
शनिवारी (३१ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२०मध्ये महिला हॉकीमध्ये भारताने आणि दक्षिण आफ्रिका संघाला पूल ए सामन्यात ४-३ ने पराभूत केले. तसेच भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश....
क्रीडाजगतावर दु:खाचा डोंगर! ३५ मेडल जिंकणाऱ्या मान कौर यांचे निधन; महिला दिनी मोदींनीही घेतला होता आशीर्वाद
क्रीडाजगतातून मोठी बातमी समोर येत आहे. देश- परदेशात आपल्या कामगिरीचा डंका वाजवलेल्या दिग्गज ऍथलिट मान कौर यांचे निधन झाले आहे. त्या १०५ वर्षांच्या होत्या. त्यांनी....
भारताचा पहिला सुपर हेवीवेट बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनलमध्ये पराभूत; संपला ऑलिंपिकमधील प्रवास
टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी (१ ऑगस्ट) पुरुष बॉक्सिंगमधील ९१+ किलो वजनी गटातील राऊंड ८ (उपांत्यपूर्व फेरी) मधील सामना भारत आणि उझबेकिस्तान संघात....
क्रॉस कंट्रीमध्ये घोडेस्वार फौआदने पटकावला ‘हा’ क्रमांक; २० वर्षानंतर ऑलिंपिकमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय
टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये दहावा दिवस (१ ऑगस्ट) सुरू झाला आहे. यात आज बॅडमिंटन, हॉकी आणि बॉक्सिंग हे खेळ खूपच महत्त्वाचे आहेत. यातील भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या....
आनंदाची बातमी! ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
टोकियो ऑलिंपिक्स २०२० च्या नवव्या दिवशी (३१ जुलै) भारतासाठी आनंदाची बातमी येत आहे. महिला हॉकी स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पूल एमधील सामना पार....
टोकियो ऑलिंपिक: भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी तिसऱ्या राऊंडनंतर पोहोचला ‘या’ स्थानी
टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी (२९ जुलै) पुरुषांच्या गोल्फ स्पर्धेतील राऊंड ३ पार पडला. या ऑलिंपिकमध्ये भारतीय गोल्फर अनिर्बन लहिरी शानदार प्रदर्शन....




















