टोकियो ऑलिम्पिक पुरुष उंच उडी
प्रवीण कुमारची ‘उंच उडी’, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी रौप्य पदक जिंकत घडवला इतिहास
टोकियो पॅरालिम्पिक २०२१ मध्ये भारताचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरूच आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर) भारताच्या खात्यात अजून एक रौप्य पदक जमा झाले आहे. नोएडाच्या प्रवीण कुमार याने....






