ट्रेंट बोल्ट 50 विकेट्स
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
काही क्रिकेटपटू असे असतात, जे असा काही विक्रम करतात, जो त्यांच्यापूर्वी कुठल्याच खेळाडूला जमलेला नसतो. अशाच विक्रम ट्रेंट बोल्ट याच्या नावावर झाला आहे. ट्रेंट बोल्ट....






