ट्रेवर बेलिसने मनीष पांडे बद्दल केलेलं वक्तव्य

मनीष पांडेला कोणी केले होते संघाबाहेर? स्वतः संघ प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा

एप्रिल 29, 2021

बुधवारी (२८ एप्रिल ) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद....