ट्विटर रिएक्शन

Ishan-Kishan-And-Jaydev-Unadkat-And-Rohit-Sharma

‘यांच्यापेक्षा तर उनाडकटच भारी!’, रोहित अन् इशानची खेळी पाहून संतापले नेटकरी, होतायत जोरदार ट्रोल

एप्रिल 22, 2022

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२२मध्ये आतापर्यंत एकही मोठी खेळी करू शकलेला नाहीये. चालू हंगामात रोहितचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. गुरुवारी (२१ एप्रिल)....