ट्वीट

Sachin-Tendulkar

टीम इंडियाच्या विजयावर आख्ख्या जगाने दिल्या शुभेच्छा, पण सचिन अन् ‘या’ दिग्गजाच्या पोस्टने वेधले लक्ष

जेव्हा कोणताही क्रिकेट संघ विजयी होतो, तेव्हा त्याच्यावर जगभरातून कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो. मात्र, त्यातील काही मोजक्याच प्रतिक्रिया अशा असतात, जे सर्वांचे ...

Virender-Sehwag-And-Shahrukh-Khan

‘बाप-बाप होता है…’, सुपरस्टार शाहरुखच्या ट्वीटवर सेहवागचे भन्नाट उत्तर; सर्वत्र रंगलीय चर्चा

जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणला जाणारा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा माजी दिग्गज वीरेंद्र सेहवाग होय. समोर गोलंदाज कुठलाही असो पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करायचा. अर्धशतक, शतक ...

Rudi Koertzen & Virender Sehwag

रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा

दक्षिण आफ्रिकेचे महान पंच रुडी कर्टझेन यांचे मंगळवारी (९ ऑगस्ट) निधन झाले. रिव्हरसेलजवळ समोरासमोर झालेल्या धडकेत प्रसिद्ध अंपायरआणि इतर तिघे ठार झाले. कर्टझेन यांचा ...

Rishabh-Pant-Tweet

‘जलवा है हमारा!’ इंग्लंडविरुद्ध शतक झळकावणारा पंत आता ट्विटरवरही करतोय हवा

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेत चमकदार कामगिरी केल्याने रिषभ पंतची सर्वत्र चर्चा होत आहे. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक ...

‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सचिन तेंडुलकरने अभिनेता रणवीर सिंगच्या जन्मदिनानिमित्त त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ट्वीट केले, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की,” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, रणवीर! काही माहिती ...

धोनीच्या साधेपणावर आयएएस अविनिश शरणही फिदा! म्हणाले, ‘म्हणून लोक त्याच्यावर प्रेम करतात’

आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा एक फोटो शेअर करत लिहले आहे.” यामुळे धोनीवर लोक एवढे प्रेम करतात?” https://twitter.com/AwanishSharan/status/1544653062123704320?s=20&t=jp3K2HX821OImVSC1dFi5w ...

वॉनचा पुन्हा टीम इंडियाला टोमणा; म्हणे, ‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत WTCचा विजेता असता,’

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सामन्याचा पाचव्या दिवशी (मंगळवार, २२ जून) दोन्ही संघाकडून जबरदस्त खेळ पाहण्यास मिळाला. पाचव्या दिवशी ...

कोलकाताने संघातून बाहेर काढल्यानंतर या खेळाडूने चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर केली रसेलची थट्टा, पाहा काय म्हणाला

कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल 2021 सत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कामगिरी खूप निराशाजनक राहिली आहे. या सत्रात त्यांनी खेळलेल्या चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात त्यांना विजय ...

“…आता मला समाधान हवे आहे”, खेलरत्न पुरस्कार विजेत्या कुस्तीपटूचे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट

भारतीय केंद्र सरकारने संसदेत पास केलेल्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ देशभर आंदोलन सुरु आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात हजारोच्या संख्येने शेतकरी एकत्र आले आहेत. या ...

‘आता काही वर्षांसाठी सुट्टीवर जावा…’, मुंबईच्या विजयानंतर पंजाबच्या प्रशिक्षकाचे मजेशीर ट्वीट

आयपीएल २०२० च्या हंगामाचा शेवट मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील अंतिम सामन्याने झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह ...

एकदम कडक! प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने सलमान खानला दिले सडेतोड प्रत्युत्तर, २०१४ मध्ये विचारला होता प्रश्न

नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रविवारी (१८ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. आयपीएलच्या या हंगामात पंजाब संघाला ...

रवी शास्त्रींचे गजब ट्विट, निवृत्त झालेल्या ‘त्या’ क्रिकेटरला म्हणतायत कमबॅक कर

नवी दिल्ली। आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने धडाकेबाजी कामगिरी केली आहे. त्याची ही खेळी पाहून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लवकरच पुनरागमन ...

भारतीय सैनिकांबद्दलचे वादग्रस्त ट्वीट चेन्नई सुपर किंग्जच्या डॉक्टराला पडले महागात; केले सस्पेंड…

नवी दिल्ली । आयपीएल फ्रंचायझी संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे डॉ. मधु थोट्टप्पिल्लिल यांनी विवादात्मक ट्वीट केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. खरंतर डॉ. मधुने ...

कोरोनापासून वाचण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूची श्रीराम चरणी धाव

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर हा व्हायरस पाकिस्तानातही पसरताना दिसत आहे. पाकिस्तानमधील जवळपास ५०० पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. ...

विचित्र योगायोग- विराटने शुभेच्छा दिल्या की टीम इंडिया फायनल हारतेच

आज(८ मार्च) महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव केला आणि ५ व्यांदा टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदावर नाव कोरले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ...