डर्बन कलंदर्स विरुद्ध जोबर्ग बफेलोज
‘हा’ संघ बनला Zim Afro T10चा पहिला-वहिला चॅम्पियन, 56 चेंडूत युसूफ पठाणच्या संघाचा खेळ खल्लास
झिम्बाब्वेमधील झिम आफ्रो टी10 2023 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 29 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे पार पडला. हा सामना डर्बन कलंदर्स विरुद्ध जोबर्ग....






