डायमंड लीग 2025
Diamond League Final : नीरज चोप्राचे लक्ष ट्रॉफी जिंकण्यावर, सामना कधी सुरू होईल आणि कुठे पाहायचा ते जाणून घ्या
डायमंड लीग 2025चा अंतिम सामना 28 ऑगस्ट रोजी झुरिच येथे होणार आहे ज्यामध्ये नीरज चोप्रा देखील खेळताना दिसणार आहे. नीरज चोप्राने डायमंड लीगच्या 2 टप्प्यांमध्ये....






