डिएगो माराडोना
धक्कादायक! ‘या’ जागतिक फूटबॉलपटूच्या मेंदूत गाठी, लवकरच करावी लागणार शस्त्रक्रीया
अर्जेंटीनाचे दिग्गज फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माराडोना यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टर लियोपोलडो लूकी....





