डी कॉकचे विश्वचषकातील तिसरे शतक
SAvBAN: डी कॉकचा दरारा कायम! ठोकले वर्ल्डकपमधील तिसरे शतक
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 23 व्या सामन्यासाठी आमने-सामने आले आहेत. मंगळवारी (दि. 24 ऑक्टोबर) मुंबई येथील वानखेडे स्टेडिअम येथे हा सामना पार पडला.....






