डेड बाॅल
अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल
कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज त्याच्या गोलंदाजीतील सातत्य आणि विविधतेमुळे ओळखला जातो. याचमुळे कमी दिवसांत जगातील मोठ्या गोलंदाजांत त्याचे नाव आदराने घेतले जाते.....





