डेल स्टेन ने केले जेम्स अँडरसन याचे कौतुक
‘तो महान गोलंदाज आहे आणि वयानुसार…,’ अंडरसनविषयी ट्विट करत स्टेनने संपवल तुलनेचं सत्र
इंग्लंड संघाचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने नुकताच कसोटी क्रिकेट मध्ये ६०० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान....





