डेविड मिलरचा विक्रम

पाकिस्तानी गोलंदाजांना डेविड मिलरने चोप चोपलं, नाबाद ८५ धावा करत टी२० क्रिकेटमध्ये केला मोठा विक्रम

—
फेब्रुवारी 15, 2021

दक्षिण आफ्रिका संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड मिलर याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. एकवेळ ७ विकेट्स गमावून अवघ्या ६५ धावांवर असणाऱ्या दक्षिण....