डेविड मिलरवर रागावला हार्दिक पंड्या

स्वत:च धावला आणि रनआऊटही झाला, तरीही हार्दिकने संघ सहकाऱ्यावर काढला राग; पाहा Video

एप्रिल 9, 2022

क्रिकेट सामन्यादरम्यान कधी-कधी खेळाडूंचा त्यांच्यावरील संयम सुटतो आणि ते आपल्या संघ सहकाऱ्यावर किंवा विरोधी संघातील खेळाडूंवर राग काढताना दिसतात. असेच काहीसे गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब....