डेविड वार्नरचा नवीन विक्रम

वॉर्नरने मोडला हेडनचा विक्रम! टी२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज

—
नोव्हेंबर 14, 2021

रविवारी (१४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियावर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी केली आणि मोठे आव्हान उभे केले. प्रत्युत्यरात ऑस्ट्रेलियाने....