डेविड वॉर्नरची पत्नी

भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. वॉर्नरप्रमाणे त्याची पत्नी कैंडीस वॉर्नर हीदेखील क्रिडाक्षेत्रात पारंगत आहे. ती यावर्षी होणाऱ्या टोक्यो ...