डेव्हिड विली लखनऊ सुपर जायंट्स
IPL 2024 मधून आणखी एक बडा खेळाडू बाहेर, ‘वैयक्तिक कारणांमुळे’ घेतली माघार
22 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामातून एकामागोमाग एक अनेक बडे खेळाडू बाहेर पडत आहेत. काहींना दुखापत झाली आहे, तर काही वैयक्तिक कारणांमुळे....






