ड्रीम हॅट्रिक

Rashid-Khan

राशिद खानने केला ड्रीम हॅट्रिकचा खुलासा, विराट, बाबरसह ‘या’ फलंदाजाला करायचंय बाद

—
एप्रिल 24, 2022

अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा राशिद खान हा सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून नावारुपाला आला आहे. त्याने आपली एक वेगळी ओळख क्रिकेट जगतात बनवली आहे. सध्या तो इंडियन....