ड्रेस शाहीद आफ्रिदी फाऊंडेशन pcb
काय वेळ आलीय! पाकिस्तान क्रिकेटर्सला टी-शर्टवर आफ्रिदीचे नाव लावून खेळावे लागणार क्रिकेट
मुंबई । कोरोना व्हायरसच्या सावटात पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर पोहचताच एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोणताच स्पॉन्सर मिळाला नाही.....





