तंझीम हसन बांग्लादेश

बांग्लादेशच्या गोलंदाजाची नेपाळच्या कर्णधाराशी धक्काबुक्की, BAN vs NEP सामन्यात मोठा राडा!

—
जून 17, 2024

टी20 विश्वचषक 2024 चा 37वा सामना नेपाळ आणि बांग्लादेश यांच्यात किंग्सटाउन येथे खेळला गेला. या सामन्यात बांग्लादेशनं नेपाळचा 21 धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान मैदानावर....