तमिळ थलाईव्हाज विरुद्ध पटणा पायरेट्स
‘पटणा पायरेट्स’चा हंगामातील आठवा विजय, एकतर्फी सामन्यात ‘तमिळ थलाईव्हाज’ला चारली धूळ
प्रो कबड्डी लीग २०२१ चा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या सहाव्या आठवड्यात शुक्रवार रोजी (२८ जानेवारी) एकमेव झाला. टॉप-५ मध्ये जाण्यासाठी झगडत असलेले तमिळ....






