तमीम इकबाल टी-२० क्रिकेटमधून विश्रांती
आगामी विश्वचषकापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, महत्वाच्या फलंदाजाची टी२० मधून ६ महिन्यांसाठी विश्रांती
बांगलादेश क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल (Tamim Iqbal) याने टी-२० क्रिकेटमधून (T-20 cricket) पुढच्या काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या सहा महिन्यांसाठी....






