तिलक वर्माचे रोहित शर्माने कौतुक केले
‘या’ युवा खेळाडूचे नशीब फळफळणार! हैदराबादविरुद्धची कामगिरी पाहून रोहितही म्हणाला, ‘तो लवकरच…’
पाच वेळा आयपीएल स्पर्धेचा किताब पटकावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. मुंबईने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात खराब केली. मात्र, सलग दोन पराभवानंतर मुंबईने सलग तीन....






