तिलक वर्मा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
तिलक वर्माचा भीमपराक्रम! टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
भारतातील प्रमुख देशांतर्गत टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला आजपासून (23 नोव्हेंबर) सुरुवात झाली. आज स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एक मोठा विक्रम झाला आहे. हैदराबादचा....






