तीन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावांचा टप्पा

असा भीमपराक्रम करणारा विराट कोहली जगातील पहिलाच क्रिकेटपटू

—
डिसेंबर 9, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास विक्रम केला आहे. तो....