तुरुंगवास झालेले ओलंपियन कुस्तीपटू

सुशीलआधी ‘या’ सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश

मे 29, 2021

सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार याला युवा कुस्तीपटूला केलेली मारहाण व त्यानंतर त्या कुस्तीपटूचा झालेला मृत्यू चांगलाच महागात पडत....