तेजिंद्रपाल सिंग तूर

एशियन गेम्स २०१८: शॉटपुटमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक!

ऑगस्ट 25, 2018

इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या 18 व्या एशियन गेम्समध्ये भारताला शनिवारी (25 आॅगस्ट) शॉटपुटमध्ये पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. हे सुवर्णपदक तेजिंद्रपाल सिंग तूरने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये मिळवून दिले आहे.....